Manoj Jarange Patil continues hunger strike at Azad Maidan : मराठा आंदोलनावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण, सरकारने तत्काळ निर्णय घेण्याची शशिकांत शिंदेंची मागणी
सातारा : मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील उपोषणाला (Manoj Jarange Patil Protest) बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यावे, या ठाम मागणीवर ते अडून राहिले आहेत.