Police Recruitment : विरमाडेच्या वीरपत्नीची देशसेवेत दमदार भरारी! सोनल सोनावणेंची इंडो-तिबेट पोलिस दलात निवड; पतीचे स्वप्न केले साकार

सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर सोनल सोनावणेंनी सर्व टप्पे यशस्वीपणे पार केले आणि अखेर इंडो-तिबेट पोलिस दलात निवड झाली.
Sonal Sonawane

Sonal Sonawane

sakal

Updated on

आनेवाडी - संकट कितीही मोठे असले, तरी जिद्द, चिकाटी आणि देशसेवेची प्रेरणा असेल, तर यश निश्चित मिळते, याचे प्रेरणादायी उदाहरण विरमाडे (ता. वाई) येथील वीरपत्नी सोनल विजय सोनावणे यांनी घालून दिले आहे. पतीच्या अकाली निधनाचे दु:ख मनात ठेवत न बसता त्यांनी धैर्याने परिस्थितीचा सामना केला आणि अखेर इंडो-तिबेट पोलिस दलामध्ये निवड मिळवून आपल्या कुटुंबासह विरमाडेचे नाव उंचावले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com