
मोरगिरी : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखानाच्या उभारणीवेळी बांधलेल्या शेती ऑफिस व रेकॉर्ड रूमला काल रात्री आग लागली. परिसरातील ग्रामस्थ, अग्निशमन विभागाच्या प्रयत्नातून आग आटोक्यात आली. याबाबतची माहिती कारखान्याच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी मल्हारपेठ पोलिसात दिली आहे.