
मसूर : तरुण प्राचीन शिवमंदिर येथील संगमावर एकत्र आले. सोबत नाभीक बंधावही होते. या सर्वांनी सामूहिक मुंडन केले. धर्मवीर संभाजी राजे यांच्या बलिदानाची स्मृती जगावण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला. फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या असा संपूर्ण महिना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळण्यात येतो. याची सुरुवात शुक्रवारी झाली.