Masur Traffic Jam: मसूर चौकात अतिक्रमणांचा कहर! रस्त्यावर टपऱ्या आणि पार्किंग; दर १५ मिनिटांनी वाहतूक कोंडी

Citizens Demand No Parking Zone at Busy Masur Chowk: रस्त्यावर टपऱ्या, वाहनांचे बेशिस्त पार्किंग; मसूर चौकात वाहतुकीचा बोजवारा
Masur Traffic Congestion Every 15 Minutes as Street Vendors and Unauthorised Parking Block Road Space at Busy Chowk

Masur Traffic Congestion Every 15 Minutes as Street Vendors and Unauthorised Parking Block Road Space at Busy Chowk

sakal

Updated on: 

मसूर : येथील राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले असतानाच, तयार झालेल्या अर्धवट काँक्रीट रस्त्याने आता अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणांचे स्वरूप धारण केले आहे. भाजीविक्रेते, फळविक्रेते, वडापाव विक्रेते आणि चहाच्या टपरीधारकांनी रस्त्याच्या जागेवरच ठाण मांडल्याने वाहतुकीसाठी अत्यंत कमी जागा शिल्लक राहत आहे. परिणामी, मसूर चौकात दर दहा ते पंधरा मिनिटांनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

Loading content, please wait...