Mayani burglary : मायणीत भरदुपारी घरफोडी; चार तोळे सोन्याचे दागिने, ५० हजार रोकड लंपास

मायणी येथील वडूज रस्त्यालगत पावकता भागातील शिवाजी कोंडिबा मासाळ यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरातील चार तोळे सोन्याचे दागिने व ५० हजाराची लंपास केली. घटना दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली.
Police investigate the scene of a daylight robbery in Mayani where 4 tola of gold and ₹50,000 in cash were stolen."
Police investigate the scene of a daylight robbery in Mayani where 4 tola of gold and ₹50,000 in cash were stolen."Sakal
Updated on

मायणी : येथील वडूज रस्त्यालगत पावकता भागातील शिवाजी कोंडिबा मासाळ यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरातील चार तोळे सोन्याचे दागिने व ५० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ती घटना आज दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. घटनेची नोंद पोलिसात झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com