End Child Labor : बालकामगारांना मुक्त करून त्यांचे पुनर्वसन करा
Social Justice :मलकापूर येथे बालकामगारांचे पुनर्वसन करावे, या मागणीसह बालकांच्या विविध समस्यांबाबत अवनी संस्थेने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यामध्ये त्वरित कृतीची मागणी करण्यात आली.
मलकापूर : बालकामगारांना मुक्त करून त्यांचे पुनर्वसन करावे, या मागणीसह बालकांच्या विविध समस्यांच्या मागणीचे येथील अवनी संस्थेच्या वतीने निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना दिले.