
वडूज : अल्पवयीन मुलीस मारहाण करून विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. एस. कोले यांनी तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद तसेच कलम ३२३ अन्वये तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.