
म्हसवड : शस्त्रांसह दरोडा टाकणाऱ्या सहा संशयित आरोपींना चार तासांत अटक त्यांच्याकडून पाच लाख २० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल, तलवारी, कोयते, वाहने व चोरलेल्या सोन्याच्या चैनी असा मुद्देमाल केवळ चार तासांतच जप्त करण्यात म्हसवड पोलिसांनी यश मिळविले.