Milk Collection : सलग तीन महिने दूध संकलनात घट; सातारा जिल्ह्यात १.१५ लाख लिटरचा तुटवडा, भेसळखोरांनाही धसका

सातारा जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दूध संकलनात सातत्याने घट होत असल्याचे आले समोर.
Milk Collection Issue

Milk Collection Issue

sakal

Updated on

सातारा - जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दूध संकलनात सातत्याने घट होत असल्याचे समोर आले आहे. हवामानातील बदल, पावसाचा प्रादुर्भाव आणि अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दूध भेसळीविरोधात उघडलेल्‍या कडक मोहिमेमुळे जिल्ह्यातील दूध संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्याचे दूध संकलन एक लाख १५ हजार दोनशे लिटरने कमी झाले आहे. एफडीएच्या कारवाईचा धसका दूध भेसळ करणाऱ्यांनी घेतल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com