Bhagwanrao Gore Passes Away : भगवानराव गोरे यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील रुग्णालयात (Pune Hospital) उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच माण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
दहिवडी : राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे (Bhagwanrao Gore Passes Away) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.