
सातारा : निवडणुकीत महाविकास आघाडीने लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देणार असे जाहीर केले होते. त्यांनी घोषणा केली की तो दरोडा नव्हे योजना असते; परंतु भाजपने ही योजना सुरू करून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राबविली आणि बहिणींना १५०० रुपये दिले.