Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

सातारा जिल्हा बॅंकेसाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वात स्वबळावर निवडणुक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
jaykumar gore and uday samant

jaykumar gore and uday samant

sakal

Updated on

कऱ्हाड - सातारा जिल्हा बॅंकेसाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वात स्वबळावर निवडणुक लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्या प्रश्नावर मंत्री सामंत यांनी महायुती म्हणुन निवडणुक लढवली पाहिजे असे माझे मत आहे. आम्ही महायुतीत सहकारी पक्ष म्हणुन काम करत आहोत. मात्र शेवटी नाही झाले तर आम्ही काय सोडुन जाणार आहोत का ? असा सावध पवित्रा घेत मंत्री सामंत यांनी या प्रश्नावर स्थानिक नेतृत्व पुढील निर्णय़ घेतील असे सांगुण त्यावर पडदा टाकला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com