MPSC Exam Result : माथाडी कामगाराच्या मुलीची कर सहाय्यकपदी झेप; एसईबीसी महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम

माथाडी कामगाराची मुलगी विशाखा शिर्के (गोडसे) हिने एमपीएससी परीक्षेत यश मिळवत ‘टॅक्स असिस्टंट’ (कर सहाय्यक) पदी घेतली झेप.
Vishakha Shirke

Vishakha Shirke

sakal

Updated on

भिलार - म्हसवे (ता. जावळी) येथील माथाडी कामगाराची मुलगी विशाखा हणमंत शिर्के (गोडसे) हिने एमपीएससी परीक्षेत यश मिळवत ‘टॅक्स असिस्टंट’ (कर सहाय्यक) पदी झेप घेतली आहे. विशेष म्हणजे, तिने एसईबीसी महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com