vaibhav jadhav
sakal
- सुधीर जाधव
सातारा - गोवे (ता. सातारा) येथील वैभव आनंदराव जाधव (वय ३२) याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवून राज्यात २७ वा क्रमांक पटकावला. त्याने क्लास वन अधिकारी पदाला गवसणी घातली आहे.