Mrunal Kulkarni : मुलांमध्ये शिवविचारांचा संस्कार रुजवावा : मृणाल कुलकर्णी; साताऱ्यात पहिले शिवसाहित्य संमेलनाचे उद्‍घाटन

Satara News : राजमातांनी शिवरायांना स्वातंत्र्य व स्वराज्य हे दोन विचार दिले होते. दोन पिढ्यांमधील संघर्ष टाळण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांशी संवाद ठेवावा.
Mrunal Kulkarni addresses the inaugural session of the first Shiv literature conference in Satara, highlighting the importance of Shiv philosophy for children."
Mrunal Kulkarni addresses the inaugural session of the first Shiv literature conference in Satara, highlighting the importance of Shiv philosophy for children."Sakal
Updated on

सातारा : ‘‘छत्रपती शिवराय हे तत्कालीन परिस्थितीतील स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी युगपुरुष होते. राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना स्वराज्य आणि स्वातंत्र्य हे दोन विचार दिले. आजच्या युगात सुद्धा पालकांनी मुलांचे भवितव्य घडवणारे शिव विचारांचे संस्कार मुलांना द्यावे’’, अशी अपेक्षा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com