कऱ्हाड - विधीमंडळ परिसरात सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्याला मारले गेले. तरीही मार खाणाऱ्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणी कोणी मारले हे दिसलेले असतानाही मारणारे अनेक असताना त्यापैकी एकावरच गुन्हा दाखल करण्यात आला. हा सरकारने पक्षपातीपणा केला आहे.