सातारा जिल्ह्यातील 271 नागरिक कोरोनाबाधित

corono
corono

सातारा : सातारा जिल्ह्यात 24 तासांत करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 271 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 
सातारा तालुक्यातील सातारा 28, सदरबझार 4, मंगळवार पेठ 4, शनिवार पेठ 1, गुरुवार पेठ 3, बुधवार पेठ 3, करंजे 2, मल्हार पेठ 2, प्रतापगंज पेठ 1,  गोडोली 3, शाहुपरी 2, मोरे कॉलनी 1, मालगाव 1, सदर बझार 2, सावंत कॉलनी सातारा 1, वर्णे 1, पिंपरी 1, अतित 3, निनाम 1, पाडळी 1, शिवथर 1, कृष्णानगर सातारा 1, अपशिंगे 1, आसगाव 1, जिहे 1, पानमळेवाडी 1, भोसे 1, वाढे 1, पाटखळ 2, बसाप्पाचीवाडी 1, मांड्रे 1, कामठी 1, सातारा रेल्वे स्टेशन 1, गावडी 7, तारळे 2, नुने 1, कळंबे 2, वैराटनगर 1, वडगाव 1, बिजवडी 1, गजानन सोसा. 1, लक्ष्मीनगर 1, काळुबाई नगर 1,यशोदा जेल 5. 

कराड तालुक्यातील कराड 2,  शनिवार पेठ 1, बनवडी 1, विद्यानगर 1, मलकापूर 5, आगाशिवनगर 1, रेठरे बु 1, काले 1, केसे 1, आयतावडे बु 1, विहे 1, कर्वे 1, सैदापूर 1, जाखीनवाडी 1, अरेवाडी 1, शेरे 1, मसूर 4, केसरकर पेठ सातारा 1. 

फलटण तालुक्यातील फलटण 1, वडले 1, कोळकी 3, नवा मळा 1, पिप्रद 1, तरडगाव 1, टाकुबाईचीवाडी 1, सांगवी 1, सालपे 1, काळज 1, पाडेगांव 1,तडवळे 1, सासवड 1. वाई तालुक्यातील वाई 1,अनावडी 2, आसले 1, जांब 2, भुईंज 2, चाहुर 1, दत्तनगर 1, शेंदुरजणे 2, किकली 2, सह्याद्रीनगर 1, यशवंतनगर 1, वसंत नगर 1, कवठे 3, फुलेनगर 1. पाटण  तालुक्यातील ढेबेवाडी 1, मारुल 1. खंडाळा  तालुक्यातील भोळी 1, लोणंद 3, भादवडे 1, ‍शिरवळ 3, संभाजीनगर 1, अहिरे 2, भादे 1. महाबळेश्वर तालुक्यातील पागचणी 1, महाबळेश्वर 1. 
  
खटाव तालुक्यातील पुसेगाव 1, पुसेसावळी 2, कातरखटाव 1, वडूज 2, नेर 3, वावरहिरे 1, तडवळे 1, मायणी 3, ललगुण 1. माण  तालुक्यातील मलवडी 2, बीदाल 1, म्हसवड 3, बोराटवाडी 2, शिंदीखर 1, दहिवडी 1, बिदर 1, दहिवडी 1, गोंदवले बु. 1. कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, अपशिंगे 1, सातारा रोड 2, खेड 4, पिंपरी 2, सासुर्वे 1, सायगाव 1, रहिमतपूर 9, भातमवाडी 2,  कुमठे 3, वाठार किरोली 3, पवारवाडी 1, चिंचली 1. 
 
जावली तालुक्यातील कुसंबी 4,  कुरोलशी 1, म्हाते खु. 2, सोमर्डी 1, भोगवली 6, म्हाते 7. इतर बोमणवाडी 1, गारवडे 2, मद्रे 1, वाखरी 1, साई प्लाझा 2,  
बाहेरील जिल्हा- रेठरे ता. वाळवा 1, नेरले ता. वाळवा 1.


घेतलेले एकूण नमुने    168785
एकूण बाधित               42969  
घरी सोडण्यात आलेले   34774
मृत्यू                            1415
उपचारार्थ रुग्ण              6780

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com