
सातारा : देशातील नामवंत अशा इव्हेंटलिस्ट कॉन्फरन्स, ई प्लस, केपीएमजी, भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष, खासदार नितीन पाटील आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.