Inspiring Story: मोबाईल, क्लासेस, इंटरनेट काहीच नाही; तरीही ३०० पर्यंतचे पाढे पाठ! मासेविक्रेत्याच्या लेकींची जिद्द पाहून तुम्हीही थक्क व्हाल..

Fish vendor's daughters memorize tables up to 300: डिजिटल साधनांशिवाय, बाजाराच्या गोंगाटात आणि गरिबीच्या छायेत बसून ३०० पर्यंतचे पाढे तोंडपाठ करणाऱ्या मासेविक्रेत्याच्या लेकी; आजच्या ‘मोबाईल कसदार’ पिढीसमोर जिद्दीचा जिवंत आरसा
Studying Amid Market Noise, Mastering Tables Till 300: Satara Girls Win Hearts

Studying Amid Market Noise, Mastering Tables Till 300: Satara Girls Win Hearts

sakal

Updated on

-राहूल लव्‍हाळे

सातारा : सर्व सोयी- सुविधा हाताशी असूनही अभ्यासाचा कंटाळा करणारी आणि सतत तक्रारींचा पाढा वाचणारी मुले एकीकडे असताना, दुसरीकडे मात्र परिस्थितीशी दोन हात करत ३०० पर्यंतचे पाढे तोंडपाठ असणाऱ्या दोन चिमुरड्या मात्र कोणत्याही डिजिटल मदतीशिवाय, बाजारच्या गोंगाटात आणि माशांच्या उग्र वासात लिहित असलेल्‍या संघर्षमय यशोगाथा चर्चेत येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com