महत्त्वाची बातमी : सातारकरांनाे 'या' दिवशी पाणी येणार नाही

महत्त्वाची बातमी : सातारकरांनाे 'या' दिवशी पाणी येणार नाही

सातारा ः सातारा शहराला पालिकेच्या शहापूर योजनेतून पाणी पूरवठा केला जातो. त्या भागातील सर्व नागरिकांना कळविणेत येते की शहापूर पाणीपूरवठा वाहिनीवरील चॉकलेट कंपनीजवळ जलवाहिनीला दोन ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे शहराचा पाणीपूरवठा बंद झाला आहे. जलवाहिनीचे गळती काढण्याचे काम चालू असून शनिवारी (ता.11) नियमीत पाणी पूरवठा होईल.
बीजरूपी नाम मातीत रुजले अन्‌... 
 
तरी शहापूर उद्‌भव योजनेतून पाणी पूरवठा होत असणाऱ्या भागातील सर्व नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकरीने करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या मुख्याधिकारी रंजना गगे यांनी केले आहे. शहापूर योजनेच्या जलवाहिनीस लागलेली गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सातारा पालिकेच्या माध्यमातून शहापूर उद्भव योजनेचे शुक्रवारी (ता.10) सर्व शहापूर माध्यमातील होणारा पाणीपूरवठा बंद राहणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष किशोर शिंदे, पाणी पुरवठा समितीचे सभापती यशोधन नारकर यांनी केले आहे.

पाटण तालुक्यात दवाखान्यात घुसून डॉक्‍टरांना झाली मारहाण

या कामाचे श्रेय फक्त आणि फक्त उदयनराजेंच; काेणी उठविला आवाज वाचा सविस्तर

भुकेलेल्यांसाठी कऱ्हाडात महिलांची धान्य बॅंक

उरमोडी धरणानजीकच्या 'त्या' प्रसिद्ध हाॅटेल चालकावर गुन्हा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com