North Maan Water Shortage : शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकताच एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये! फोनवरून साधला थेट संवाद, जिल्हाधिकाऱ्यांना दिले 'हे' मोठे आदेश

Eknath Shinde North Maan farmers news : उत्तर माणमधील १५ गावांच्या पाणीटंचाईची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधून अतिरिक्त पाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले.
Eknath Shinde farmers phone conversation

Eknath Shinde farmers phone conversation

esakal

Updated on: 

बिजवडी : उत्तर माण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पाणीटंचाईच्या प्रश्नांची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांशी फोनद्वारे थेट संवाद (North Maan water shortage latest news) साधला.

Loading content, please wait...