
कऱ्हाड : कोयना नदीपात्रात बुडणाऱ्या मुलांना वाचविताना अभिनंदन रतन झेंडे (वय ३४, रा. शाहू चौक, कऱ्हाड) याचा बुडून मृत्यू झाला. शहरातील जुन्या कोयना पुलानजीक आज सकाळी ही घटना घडली. अभिनंदन झेंडे याच्यावर शहर व तालुका पोलिस ठाण्यात यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.