काय सांगता! सातारा जिल्ह्यात एका दिवसांत 828 कोरोनाबाधित; 19 नागरिकांचा मृत्यू

corona
corona
Updated on

सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या चाेवीस तासांत 828 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. दरम्यान 19 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोनाबाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 31,  मंगळवार पेठ 9, शनिवार पेठ 19, सोमवार पेठ 10, शुक्रवार पेठ 6, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 3, रविवार पेठ 2,  मलकापूर 31,  आगाशिवनगर 1, श्री हॉस्पीटल 4, शारदा क्लिनीक 1, कृष्णा हॉस्पीटल 2, कोयना वसाहत 5, कार्वे नाका 2, विद्यानगर 4, शेरे 3, काले 2,  रेठरे 3, नारायणवाडी 2, रेठरे बु 11, काडेगाव 1, आने 1, वडगाव 2, जाखीनवाडी 1, ओगलेवाडी 13,  मार्केट यार्ड 2, गोटे 2, नंदलापूर 3, कार्वे 3, वाखन रोड 1, ओंड 2, आटके 1, रेठरे खुर्द 8, करवडी 7, चिखली 2, दुसरे 5,  कोपर्डे 2, गोळेश्वर 2, पार्ले 2, बनवडी 6, गोवारे 4, शहापूर 2, वारुंजी 1, मुंडे 1, बेलदरे 1, उंब्रज 1, हजार माची 1, बेलवडे बु 2,  , सैदापूर 2, कोल्हापूर नाका 1, पाली 1, उंडाळे 1, शिवाजी मार्केट कराड 1, वाखंन रोड 6, वाघेरी 1, साळशिरंबे 1, चावडी चौक 1, म्हावशी 1, मालंद 1, प्रकाशनगर कराड 1, पाडळी केसे 2, शेवतेवाडी 1, तासवडे 1, बहुले 3, सुपने 1, मसूर 1, वाघेरी 1, वाण्याचीवाडी 1, बनपुरीकर कॉलनी 4, यशवंतनगर 1, शिरवडे 7, विरवाडे 2, शिवाजी हौसिंग सोसायटी कराड 1. 

सातारा तालुक्यातील सातारा 28, शनिवार पेठ 7, सोमवार पेठ 5, गुरुवार पेठ 3, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 1,  यादाेगोपाळ पेठ 1, सदाशिव पेठ 1,   करंजे 6, गोडोली 9, शनिवार चौक 1,  सदरबझार 9, संभाजीनगर 2, विकासनगर 1, संगमनगर 1,  विश्वास पार्क 1, देवी चौक 1,  केसरकर पेठ 2, सासपडे 1, भरतगाव 2, शिवनगर 1, ओंकार हॉस्पीटल 1, स्वराज नगर 1, मल्हार पेठ 2,  किडगाव नेले 1,  पाटखळ माथा 1, माजगाव 1, खेड 1, बोरखळ 1, मत्यापूर 1, गोवे 1,   देगाव 1, झेडपी कॉलनी 1, दिव्यनगरी 1, दरे खुर्द 1, काशिळ 5, कारंडवाडी 2,  चंदननगर 5, शिवथर 3, आरफळ 1, कण्हेर 2, कर्मवीरनगर 22, देगाव फाटा 4,   पाटखळ 1, जिल्हा रुग्णालय 1, वेनानगर 1, मालगाव 1,   महागाव 2, क्षेत्र माहुली 3, पाडळी निनाम 1, कळंबे 1, लिंब 2, म्हसवे 1, शाहुनगर सातारा 2,   खिंडवाडी 1, विसावा नाका, सातारा 1, तामजाई नगर 1, विक्रांतनगर 3, एमआयडीसी सातारा 1.

वाई तालुक्यातील वाई 1, रविवार पेठ 1, ब्राम्हणशाही 1, गणपती आळी 1,  गणेश नगर 3,  चिंदवली 1, भुईंज 7, उडतारे 5, चिंचणेर वंदन 2, पाचवड 3, आसरे 6, चिखली 1, शुदुजर्णे 3, सुरुर 1, पाचवड 4,कानुर 2, सोनगिरवाडी 3, जांब 2, बावधन 3, सिद्धनाथवाडी 2, वारखडवाडी 1, कवठे 1, परशुराम नगर 1, देगाव 2, अमृतवाडी 1, आकोशी 1, वेलंग 3, धोम कॉलनी 1, वरगडेवाडी 2, बेलमाची 1, व्याजवाडी 1, आदरकी 1, पिराचीवाडी 1, पाटण तालुक्यातील पाटण 9, शिंदेवाडी 1, चाफळ 2, पालसारी 2, तामकाने 1, बाबवडे 1, बोपोली 1, निसरे 1, सोन्याचीवाडी 1, राजवाडा 1, मारुल हवेली 8, पांढरवाडी 1,माण तालुक्यातील दहिवडी 2, पळशी 1, म्हसवड 14,  माजगाव 1, कुकुडवाड 4, पळशी 5, भांदवली 1.

खटाव तालुक्यातील खटाव 1,  वडूज 3, पुसेसावळी 5, मायणी 9, कातरखटाव 5, गणेशवाडी 1, वडगाव 7, बीखवडी 2,  चोराडे 3, जाखनगाव 1, पुसेगाव 5, मांजरवाडी 1, महाबळेश्वर तालुक्यातील नाकिंदा 1, नगर पालिका सोसायटी 2, टीएचओ ऑफीस 2, पाचगणी 3, गोडोवली पाचगणी 8, नगर पालिका महाबळेश्वर 1, महाबळेश्वर 1, फलटण तालुक्यातील फलटण 4,  काशीदवाडी 1, शुक्रवार पेठ 2, रविवार पेठ 1,  बुधवार पेठ 6, मंगळवार पेठ 3,   लक्ष्मीनगर 2,  धुमाळवाडी 3, गिरवी 1, विठ्ठलवाडी 2, हिंगनगाव 3, कोळकी 9, जाधववाडी 1, सगुनामाता नगर 2, निरगुडी 1, मलटण 3, रिंगरोड 1, चौधरवाडी 1,  मिरगाव 2, रावडी खुर्द 1, गोखळी 1, सस्तेवाडी 1, गिरवी नाका फलटण 2.

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 6, लोणंद 24, बादे 3, बावडा 3, शिरवळ 15, तोंडल 1, विंग 1, राजेवाडी 2,अनधुरी 1, सोळशी 1, पंढरपूर फाटा शिरवळ 1, बाजार पेठ शिरवळ 1, शिंदेवाडी 1, पाडेगाव 1, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, कटापूर 2, ल्हासुर्णे 1, जळगाव 2, तारगाव 1, चिलेवाडी 1, पिंपोडे बु 1, चौधरवाडी 1, किरोली 1, रहिमतपूर 3, मोतीचंदनगर सातारा रोड कोरेगाव 1, जळगाव 1, कुलुवाडी 1,  पिंपोडे 3, 
जावली तालुक्यातील कुडाळ 1, करहर 1, बामणोली 7, हुमगाव 6, आनेवाडी 1, मेढा 5, इतर 23. बाहेरील जिल्ह्यातील बाहे ता. वाळवा 1, सांगली 1, फरांदेवाडी जि. सांगली 1, कुरने जि. सांगली 1, विटा 1, बारामती जि. पुणे 1, 

19 बाधितांचा मृत्यू... 

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे वाई येथील 50 वर्षीय पुरुष, पळसवडे ता. माण येथील 75 वर्षीय पुरुष, निमसोड ता. खटाव येथील 69 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 50 वर्षीय महिला, प्रतापसिंह खेड सातारा येथील 70 वर्षीय महिला, रहिमतपूर येथील 65 वर्षीय महिला, नोमणेकास ता. सातारा येथील 52 वर्षीय पुरुष, पाली ता. कराड येथील 65 वर्षीय महिला, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये सत्यापूर कामेरी ता. सातारा येथील 75 वर्षीय महिला, शेंदुरजणे ता. वाई येथील 86 वर्षीय पुरुष, बावधन ता. वाई येथील 65 वर्षीय पुरुष, सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, वाई येथील 84 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 68 वर्षीय पुरुष, शिरवडे ता. कराड येथील 53 वर्षीय पुरुष, शेरे ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ फलटण येथील 25 वर्षीय पुरुष, विडणी ता. फलटण येथील 52 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 66 वर्षीय महिला, असे एकूण 19 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com