
मलकापूर : सध्या विरोधक ईव्हीएमबाबत अनेक शंका घेत आहेत. मागील चार निवडणुकांचा विचार करता त्या वेळी ईव्हीएम चालले. मग निवडून नाही आले, की शंका व्यक्त करतात. शंका व्यक्त करण्यापेक्षा आपण निवडून का नाही आलो, याचे आत्मपरीक्षण करावे, असे मत आमदार अतुल भोसले यांनी व्यक्त केले.