Water Supply : तब्बल १२०० टॅँकर फेऱ्यांनी भागवली सातारकरांची तहान; पाऊस रखडल्‍यास गंभीर होणार परिस्थिती

वाढलेली उष्‍णता, लांबलेला पाउस, उपलब्‍ध पाणीसाठ्याचा आढावा घेत केलेल्‍या पाणीकपातीमुळे शहरासह विस्‍तारित भागात गेल्‍या महिन्‍यात नागरिकांकडून जास्‍तीच्‍या पाण्‍याची मागणी होत आहे.
Water Tanker

Water Tanker

sakal

Updated on

सातारा - वाढलेली उष्‍णता, लांबलेला पाउस, उपलब्‍ध पाणीसाठ्याचा आढावा घेत केलेल्‍या पाणीकपातीमुळे शहरासह विस्‍तारित भागात गेल्‍या महिन्‍यात नागरिकांकडून जास्‍तीच्‍या पाण्‍याची मागणी होत आहे. यामुळे एका महिन्‍यापासून पालिकेने दररोज चार टँकरद्वारे ४० फेऱ्या करत नागरिकांना पाणी पुरवण्‍यात येत आहे. टँकरद्वारे मिळणाऱ्या पाण्‍यामुळे नागरिकांची जास्‍तीच्‍या पाण्‍याची गरज पूर्ण होत असून, पावसाळा लांबल्‍यास टँकरच्‍या फेऱ्यात आणखी वाढ होण्‍याची शक्‍यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com