Pachwad Highway Accident : पाचवडजवळ अपघातात २ महिला ठार, ४ जखमी; महामार्गावर कारची ट्रकला जोरदार धडक

Satara Accident News : धडक एवढी जबरदस्त होती, की कारमधील नयना शेख, सलमा मोमीन या दोघी जागीच ठार झाल्या, तर चार जण जखमी झाले. जखमींवर साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Pachwad Highway Accident
Pachwad Highway Accident sakal
Updated on

भुईंज : पुणे-बंगळूर महामार्गावर सातारा-पुणे लेनवर पाचवड (ता. वाई) जवळील शेवाळे वस्तीनजीक उभ्या राहिलेल्या नादुरुस्त मालट्रकला पाठीमागून आलेल्या कारने जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील दोन महिला ठार झाल्या असून, चौघे जण जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com