Satara: मुलाच्या वारी हट्टासाठी आई-वडिलांची धडपड; मुंबईचा बारा वर्षीय दिव्यांग ‘माउली’ अनुभवतोय पंढरीची वारी

A 12-Year-Old's Dream to Experience Pandharpur Wari: मुंबईतील १२ वर्षीय दिव्यांग मुलाच्या पंढरपूर वारीच्या हट्टासाठी आई-वडिलांनी घेतलेले कष्ट प्रेरणादायी ठरले.
Satara

Satara

esakal

Updated on

‎स्वप्नील शिंदे

फलटण: विठ्ठल भक्तीची विलक्षण ओढ मुंबईतील एका १२ वर्षाच्या दिव्यांग बालकात पाहायला मिळत आहे. टीव्हीवर वारी सुरू झाली, की इशाऱ्याने वारीला जाण्याचा हट्ट धरणारा १२ वर्षांचा दिव्यांग मुलगा ‘माउली’ याच्या आनंदासाठी मुंबईतील ठोके दांपत्‍याने त्याला थेट पंढरपूरच्या वारीची वाट दाखवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com