Koyna Dam Update : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग, प्रतिसेकंद हजारो क्युसेक पाण्याची आवक; नवजा-महाबळेश्वरात रेकॉर्डतोड पाऊस, ओझर्डे धबधब्यावरही गर्दी

Koyna Dam Water Storage Reaches 9.21 TMC : कोयना पाणलोट क्षेत्रात पुन्हा दमदार पाऊस सुरू झाल्याने कोयना धरणातील पाणीसाठा ९.२१ टीएमसीवर पोहोचला आहे. तसेच ओझर्डे धबधबा प्रवाहित झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
Koyna Dam water storage update today

Koyna Dam water storage update today

esakal

Updated on

पाटण : कोयना पाणलोट क्षेत्रात रविवारी सायंकाळपासून पावसाने पुन्हा जोरदार सुरुवात केली. धरणात प्रतिसेकंद तीन हजार २८६ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. दरम्यान, धरणातील पाणीसाठा ९.२१ टीएमसीवर पोहोचला (Heavy rainfall in Koyna catchment today) आहे. आठवडाभर हुलकावणी दिलेल्या पावसाने पुन्हा रविवारी सायंकाळपासून दमदार हजेरी लावली. पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाचे पुनरागमन झाले. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com