Satara News: फलटण तालुक्यात खळबळ! 'बरड भागात कृषी केंद्रांवर कारवाई'; खतांची विक्री बंदचे आदेश, दुकानदारांची पळापळी

Agricultural Centres Action : ‘‘कृषी निविष्ठा खरेदी करताना दुकानदारांकडून पक्की पावती घ्यावी, तसेच गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच निविष्ठा खरेदी करावी, बनावट भेसळयुक्त कीटकनाशकाची खरेदी टाळण्यासाठी कीटकनाशकांचे वेस्टन, खरेदीची पावती व त्यातील थोडे कीटकनाशक जपून ठेवावे.
Raids on agro centers in Barad, Phaltan spark chaos; fertilizer sales banned and traders flee during inspection.
Raids on agro centers in Barad, Phaltan spark chaos; fertilizer sales banned and traders flee during inspection.Sakal
Updated on

दुधेबावी : फलटण तालुक्यातील कृषी निविष्ठा भरारी पथकाने आंदरुड, बरड, जावली व वडले भागातील कृषी सेवा केंद्रांवर कारवाई केली. यामध्ये दोन लाख नऊ हजार ८६० रुपये किमतीच्या रासायनिक खतांची विक्री बंद करण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड व पंचायत समितीचे कृषी अधिकारी नवनाथ फडतरे यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com