Phaltan Doctor Death Case: ''आयुष्यभर भाऊबीज साजरी करणार नाही, डॉक्टर भगिनीचा पुतळा उभारणार'', रामराजे नाईकांची घोषणा

Ramraje Naik-Nimbalkar made a scathing attack at the centenary celebration in Hol, Phaltan, asserting the incident has tarnished his family's reputation globally and announcing he will give up the festival of Bhaubeej
ramraje naik nimbalkar

ramraje naik nimbalkar

esakal

Updated on

सोमंथळी: महिला डॉक्‍टरची आत्‍महत्‍या ही घटना दुर्दैवी आहे. फलटण तालुक्‍याच्‍या बाराशे वर्षांच्या इतिहासात कधीही अशी घटना घडली नाही. या घटनेचे आपल्‍याला राजकारणही करायचे नाही; पण प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी माझे नाव घेतले आहे. त्‍यांचं वय वाढलंय; पण बुद्धी अजिबात वाढली नाही. आता तुम्‍हाला शंभर कोटींची नोटीस पाठवणार, असा हल्लाबोल विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शुक्रवारी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com