Phaltan News : फलटणच्या सिद्धाली शहा ‘इंटरनॅशनल बुक’मध्ये; पालिकेत २१ व्या वर्षी नगरसेविका म्हणून निवड; प्रमाणपत्र देऊन गौरव

अवघ्या २१ व्या वर्षी नगरसेविका म्हणून निवडून येत फलटणच्या सिद्धाली अनुप शहा यांनी उल्लेखनीय कामगिरीची केली नोंद.
Corporator Siddhali Shaha

Corporator Siddhali Shaha

sakal

Updated on

आसू - अवघ्या २१ व्या वर्षी नगरसेविका म्हणून निवडून येत फलटणच्या सिद्धाली अनुप शहा यांनी उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. ‘जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका’ म्हणून त्यांच्या नावाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये अधिकृत नोंद झाली असून, संस्थेच्या वतीने त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. या जागतिक नोंदीमुळे फलटणच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com