eknath shinde, manoj jarange patil and prithviraj chavan
sakal
- सचिन शिंदे
कऱ्हाड - पैशाचा आरोप करुन मराठ्याचे नेतृत्व मनोज जरांगे-पाटलांचे संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या सारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव रचला जातोय, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्याचवेळी कोल्हापूरच्या गोकुळमध्ये सतेज उर्फ बंटी पाटील यांचा झालेला विजय ही देशातील परिवर्तनाची चाहूल आहे. असेही श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले. श्री. चव्हाण त्यांच्या निवासस्थानी आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते.