Sunil Fulari : जनतेच्या दुःखावर पोलिसांनी फुंकर मारावी : पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी; राष्ट्रपती पदकाबद्दल सत्कार

Satara News : ‘‘पोलिसांची वागणूक चांगली नसते, ही समाजाची भावना आहे. ती दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. जेथे जातो तेथे सर्वसामान्यांना भेटतो. यापुढे मला पदक मिळण्यापेक्षा तरुण अधिकाऱ्यांना अशी पदके मिळावी.
IG Sunil Fulari receives the prestigious Presidential Medal for his exemplary service in law enforcement and commitment to alleviating public suffering.
IG Sunil Fulari receives the prestigious Presidential Medal for his exemplary service in law enforcement and commitment to alleviating public suffering.Sakal
Updated on

कऱ्हाड : लोकशाहीच्या हक्काचे रक्षण केले जात असल्याचा समाजाला विश्वास देण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत. पोलिसांनी आनंदाने काम करताना जनतेच्या दुःखावर फुंकर मारावी. त्यामुळे जनता आपल्यासोबत राहील आणि जनतेला पोलिस आपल्यासोबत असल्याचा विश्वास वाटेल, असे प्रतिपादन कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com