Karad: मलकापुरात पोलिस कर्मचारी, युवकात फ्री स्टाइल हाणामारी; वेळीच हस्तक्षेप झाल्याने, पुढील अनर्थ टळला..
Satara News : पोलिसांच्या मिनीबसमधील कर्मचारी व खासगी मोटारीतील युवकांची हाणामारी झाली. त्यामुळे दोन तास वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास झाला.
मलकापूर : येथील ढेबेवाडी फाट्यावर पोलिसांच्या मिनीबसमधील कर्मचारी व खासगी मोटारीतील युवकांची फ्री स्टाइल हाणामारी झाली. त्यामुळे दोन तास वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास झाला.