Satara Politics: ‘स्वीकृत’साठी आता राजकीय चुरस! ३४ वर्षांनंतर सदस्यांना मिळणार सातारा मिनी मंत्रालयात संधी; वरिष्ठांकडे फील्डिंग!

Intense lobbying by party leaders in Satara Sistrict: राजकीय पक्षांत स्वीकृत सदस्यांसाठी लॉबिंगची लगबग
34 Years Later, Battle for ‘Swikrut’ Seats Sparks Political Buzz in Satara

34 Years Later, Battle for ‘Swikrut’ Seats Sparks Political Buzz in Satara

esakal

Updated on

-प्रशांत घाडगे

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर अध्यक्ष आणि सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, आता खरी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे ती स्वीकृत सदस्यांच्या निवडीची. प्रमुख राजकीय पक्षांत इच्छुकांची लगबग वाढली असून, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांतील इच्छुकांनी आपापल्या वरिष्ठ नेत्यांकडे लॉबिंग सुरू केले आहे. त्यामुळे ३४ वर्षांनंतर मिळणारी ही संधी अनेकांसाठी राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याने ‘मिनी मंत्रालयात’ प्रवेशासाठी चुरस वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com