
सातारा : राज्याची शिखर संघटना असणाऱ्या महाराष्ट्र राज्य ट्रक, टेंपो, टँकर, बस वाहतूक महासंघाच्या अध्यक्षपदी साताऱ्यातील प्रकाश गवळी यांची फेरनिवड करण्यात आली. याचबरोबर पदाधिकारीपदी विजय यादव, सुभाष जाधव, जयवंत सावंत, बाळासाहेब कटके, हर्ष कोटक, राजेंद्र रजपूत यांची निवड करण्यात आली.