Pratapgad Appointment of Security Guards : प्रतापगडावर स्थानिकांना डावलून सुरक्षा रक्षकांची नियुक्ती

Satara News : स्थानिकांना डावलून परस्पर तीन सुरक्षारक्षक नेमल्याने प्रतापगड व वाडा कुंभरोशी ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
Pratapgad
Pratapgadesakal
Updated on

महाबळेश्वर : किल्ले प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू असताना स्थानिकांना डावलून परस्पर तीन सुरक्षारक्षक नेमल्याने प्रतापगड व वाडा कुंभरोशी ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. याविरोधात आंदोलनाचा इशारा येथील पंचायत समितीमध्ये निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com