Karad News : कऱ्हाडचे सुपुत्र अमोल होमकर सीआरपीएफचे महानिरीक्षक; जम्मूमध्ये घेतला पदभार

कऱ्हाड येथील सुपुत्र अमोल विनायक यांची केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली.
amol homkar

amol homkar

sakal

Updated on

कऱ्हाड - येथील सुपुत्र व २००४ च्या भारतीय पोलिस सेवा दलातील अधिकारी अमोल विनायक ऊर्फ विनुकांत होमकर यांची केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली. जम्मू येथे नुकताच त्यांनी पदभार घेतला. श्री. होमकर हे झारखंड केडरचे अधिकारी असून, झारखंड पोलिस दलात महानिरीक्षक (रेल्वे) म्हणून ते कार्यरत होते. तेथून त्यांना केंद्राने नवी जबाबदारी सोपवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com