कऱ्हाड - हिंदु दहशतवादी कधीही असु शकत नाही हे न्यायालयाच्या निर्णयातुन स्पष्ट झाले आहे. पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत. त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण आहे असा टोला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला.