Satara News : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत होणारा जनता दरबार रद्द

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. 27) होणारा जनता दरबार काही अपरिहार्य प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे.
shambhuraj desai
shambhuraj desaisakal
Updated on

सातारा - पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. 27) होणारा जनता दरबार काही अपरिहार्य प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com