Khambataki Ghat
esakal
खंडाळा : सातारा–पुणे महामार्गावरील (Pune Satara Highway) खंबाटकी घाटात वाहतुकीची कोंडी ही नित्याची समस्या बनली आहे. सलग सुट्ट्यांमुळे या विकेंडला पुन्हा एकदा वाहनांची मोठी गर्दी (Khambataki Ghat Traffic Jam) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.