Gunjan Patil on Gender Equality and Social Restrictions
esakal
पुसेगाव : रुढी-परंपरांच्या नावाखाली महिलांकडूनच महिलांवर बंधने लादली जातात. स्त्री-पुरुषांना समान अधिकार व समान संधी मिळाव्यात, असा विचार करणे म्हणजे, आजच्या काळात गुन्हा ठरल्यासारखी परिस्थिती आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील यांनी व्यक्त केले.