Manoj Jarange Patil : सातारा गॅझेटसाठी राजेंनी पुढाकार घ्यावा

साताऱ्याच्या राजघराण्याकडे त्यांच्या पूर्वजांनी दिलेली गॅझेटची शिदोरी आहे. ही शिदोरी मराठ्यांच्या पोरांसाठी खुली करावी.
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

sakal

Updated on

साताऱ्याच्या राजघराण्याकडे त्यांच्या पूर्वजांनी दिलेली गॅझेटची शिदोरी आहे. ही शिदोरी मराठ्यांच्या पोरांसाठी खुली करावी. मराठा समाजाच्या कल्याणासाठी दोन्ही राजेंनी पुढाकार घेऊन राज्य सरकारला सातारा, औंधसह इतर गॅझेट लागू करण्यास सांगावे. हे गॅझेट लागू केल्यास भविष्य व कल्याणाची शिदोरी तुम्ही सरकारला द्यावी आणि समाजाचे कल्याण करावे, अशी अपेक्षा मनोज जरांगे- पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com