

Success Story
sakal
दहिवडी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक (२०२४) या परीक्षेत माण तालुक्यातील टाकेवाडी या गावाची सुकन्या रेश्मा जोतिराम दडस हिने घवघवीत यश मिळविले आहे. या परीक्षेत रेश्मा ही महिलांमध्ये राज्यात पहिली आली आहे.