New Home Budget Collapse : दरवाढीने कोलमडले नव्‍या घरांचे बजेट; बांधकाम साहित्‍याच्‍या किमतीत २५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ

जागतिक घडामोडी, इंधन दरवाढ आणि कच्च्या मालाच्या टंचाईमुळे सातारा जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राला महागाईचा मोठा फटका बसला आहे.
Home

Home

sakal

Updated on

सातारा - जागतिक घडामोडी, इंधन दरवाढ आणि कच्च्या मालाच्या टंचाईमुळे सातारा जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राला महागाईचा मोठा फटका बसला आहे. सिमेंट, स्टील (लोखंड), विटा आणि वाळू या प्रमुख बांधकाम साहित्याच्या किमतीत गेल्या काही महिन्यांत १५ ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com