Sun Protection : तापमानातील वाढीने उद्भवतोय त्वचाविकार; उन्हाच्या तडाख्यापासून काळजी घेण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला
Skin Care : डी संपताच रखरखता उन्हाळा जाणवायला लागला असून, प्रखर उन्हामुळे उष्माघात किंवा त्वचाविकार होऊ शकतो. त्यामुळे या दिवसात प्रतिबंधक उपचारासोबतच काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
पुसेसावळी : थंडी संपताच रखरखता उन्हाळा जाणवायला लागला असून, प्रखर उन्हामुळे उष्माघात किंवा त्वचाविकार होऊ शकतो. त्यामुळे या दिवसात प्रतिबंधक उपचारासोबतच काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.