सातारा : माणिकराव कोकाटे अनुभवी मंत्री असून, त्यांना खेळाचा अनुभव चांगला आहे. क्रीडा मंत्रिपद त्यांना मिळाले आहे. पूर्वीचा अनुभव बघता ते योग्य तो न्याय या विभागाला देतील, अशी टिप्पणी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी येथील पत्रकार परिषदेत मंत्री कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर केली.