Sahyadri Bachav Samiti statement give to vishwajeet shinde
sakal
कोपर्डे हवेली - सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या सह्याद्री बचाव समितीने कारखान्याचे कार्यकारी संचालक विश्वजित शिंदे यांना निवेदन देऊन सभासदांवर अन्याय करणारे निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला आहे.