
-हेमंत पवार
कऱ्हाड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल शनिवारी सुशीने 81.7 टक्के मतदान झाले. त्याच्या मतमोजणीस आज रविवारी वकार महामंडळाच्या गोदामात निवडणूक निर्णय अधिकारी संजय कुमार सुद्रिक यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात एक ते पन्नास टेबलवर मतपत्रिका गटनिहाय वेगळ्या करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.